About us
नमस्कार🙏🏻 मी प्रतीक गेल्या 5 वर्षांपासून ब्लॉगिंग आणि लेखन क्षेत्रात सक्रिय आहे. माझं मुख्य लक्ष News, सरकारी योजना, vahanbazar, Atomobile तसेच सामान्य लोकांच्या दैनंदिन उपयोगी माहितीवर केंद्रित आहे. माझं लिखाण अधिकृत माहिती आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असतं उद्दीष्ट म्हणजे सामान्य माणसाला स्वतःच्या हक्कासाठी सजग करणं.