Engenering & Medical Addmission
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून ब यापूर्वी मुदतवाढ मिळूनही प्रमाणपत्र सादर न →] केलेल्यांसाठी ही शेवटची संधी आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमध्ये एम.टेक आणि एम.एस्सी, अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
Maharashtra Engineering admission
2025 : अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायि अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
मंत्री पाटील म्हणाले, 'विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यापूर्वी प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीला सहा महिने व त्यानंतर, तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही काही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मुदतवाढ मिळूनही प्रमाणपत्र सादर केले नाही, हो ही शेवटची संधी आहे त्यांना ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी आणि यानंतरही वाढीव मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित विद्यार्थीच जबाबदार राहतील', असेही ते म्हणाले,लवकरात लवकर निर्णय घ्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
