Followers

ST Bus Pass : खुशखबर ! एसटी महामंडळाची खास योजना! 585 रूपयात महाराष्ट्रात कुठेही फिरा ...


ST Bus Pass




महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी एक खास योजना आणली आहे.

585 रुपयाचा हा पास सर्वसामान्यांना खूप परवडणारा आहे. एकदा पास घेतल्यावर, तो पुढच्या 4 दिवसांसाठी वैध असणार आहे. त्या पासवर प्रवासी संपूर्ण राज्यात कुठेही आणि कितीही वेळा प्रवास करू शकणार आहेत. या पासवर प्रवाशांना एसटीच्या कोणत्याही साध्या (Ordinary) आणि निम-आराम (Semi-Luxury) बसमधून प्रवास करता येणार आहे.

जिने प्रवासी महाराष्ट्र राज्यात कुठेही प्रवास करू शकणार आहेत. नेमकी ही योजना काय आहे? या योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये प्रवाशांना प्रवास करण्यासाठी काय ऑफर आहे? अशी सर्व माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही फक्त 585 रुपयांमध्ये महाराष्ट्रात कुठेही प्रवास करू शकता. या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजना असे म्हणतात.

राज्य परिवहन महामंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

महिलांसाठी महामंडळाकडून मिळालेल्या ओळखपत्रावरूनच अर्ध तिकीट मिळणार अशी माहिती होती.

तर ज्येष्ठ नागरिकांनाही ओळखपत्रावरुन तिकीट माफ होणार आहे. तर आता अशातच एसटी महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक खास आणि आकर्षक योजना सुरू केली आहे.


या ‘एसटी पास योजनेमुळे’ प्रवाशांचा प्रवासा दरम्यान खर्च खूप कमी होणार आहे.


योजनेनुसार, प्रवाशाला फक्त 585 इतके पैसे भरून 4 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अमर्याद प्रवास करू शकणार आहेत.


योजनेची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:


कोणासाठी योजना? ही योजना 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांसाठी आहे.

किती रुपयांत प्रवास? या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक राज्यभरातील सर्व प्रकारच्या (साधी, शिवशाही, शिवशाही स्लीपर, शिवशाही शिवनेरी, शिवशाही शयन) बसमधून मोफत प्रवास करू शकतात.

प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे: 

  • ओळखपत्रासाठी आधार कार्ड, 
  • पॅन कार्ड, किंवा इतर कोणताही 
  • सरकारी फोटो आयडी आवश्यक आहे.


ही योजना 585 रुपयांमध्ये कशी उपलब्ध आहे?


ही योजना ज्या प्रवाशांसाठी लागू आहे, त्यांना 585 रुपये देऊन स्मार्ट कार्ड बनवून घ्यावे लागते. हे स्मार्ट कार्ड बनवल्यानंतर 75 वर्षांवरील प्रवाशांना महाराष्ट्रात कुठेही मोफत प्रवास करता येतो. हे स्मार्ट कार्ड एका वर्षासाठी वैध असते.


हे कार्ड तुम्हाला जवळच्या बस स्थानकावर किंवा ऑनलाइन अर्ज करून मिळू शकते.


टीप: या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात कोणी 75 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.


येथे Click करा 👉🏻 ladkibhain.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.