Followers

GST दरानंतर आता Electric स्कुटी खूपच स्वस्त झाली ! नवीन किंमत बघा ! Electric Scooty Price Drop

GST rat bajaj scooty



पेट्रोल-डिझेल वाहनांच्या किमती कमी झाल्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांना स्पर्धा करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे, ईव्ही कंपन्यांना त्यांच्या वाहनांच्या किमती कमी कराव्या लागतील किंवा मोठ्या सवलती (Discounts) द्याव्या लागतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


किंमतीतील मोठी तफावतः


सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर ५% जीएसटी आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारकडून सबसिडी (Subsidy) मिळते. होय तरीही, त्यांची किंमत पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा जास्त आहे.

GST 2.0 मुळे पेट्रोल दुचाकींच्या किमती ₹१०,००० ते १२०,००० नी कमी होत आहेत, तर कारच्या किमती ₹६०,००० ते ११.५० लाख पर्यंत कमी होतील.

यामुळे इलेक्ट्रिक आणि इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या किंमतीतील
अंतर (Price Gap) आणखी वाढणार आहे.



कंपन्यांसमोरचे आव्हानः


TVS iQube, Ather Rizta, Bajaj Chetak यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती Honda Activa किंवा TVS Jupiter सारख्या पेट्रोल स्कूटरपेक्षा जास्त आहेत. किमतीतील हे अंतर कमी करण्यासाठी ईव्ही कंपन्यांना किंमती कमी कराव्या लागतील किंवा आकर्षक ऑफर्स द्याव्या करण्यासाठी लागतील.

कारच्या बाबतीतही हेच घडणार आहे. उदाहरणार्थ, Nexon (पेट्रोल) आणि Nexon EV यांच्या किमतीतील फरक आता आणखी वाढेल. त्यामुळे, जे ग्राहक इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार



विक्रीवर परिणामः


इंधनावरील वाहनांची विक्री वाढणार आहे. अनेक ग्राहक कमी होणाऱ्या किमतीची वाट पाहत आहेत.

यामुळे, सध्या EV SHOURUM 'शुकशुकाट' आहे, आणि ग्राहक जुन्या वाहनांच्या किमतीबद्दल विचारणा करत आहेत.

याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर होईल.

सणासुदीचा (Festive Season) काळ जवळ येत असल्यामुळे, इलेक्ट्रिक वाहन कंपन्या त्यांच्या विक्रीला चालना देण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर करू शकतात.

हा बदल भारतीय वाहन बाजारासाठी महत्त्वाचा असून, तो EV कंपन्यांना त्यांच्या किमती आणि उत्पादन वाढवण्यासाठी धोरणांचा फेरविचार करण्यास भाग पाडू शकतो.



कंपन्यांसमोरचे आव्हानः


TVS iQube, Ather Rizta, Bajaj Chetak यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती Honda Activa किंवा TVS Jupiter सारख्या पेट्रोल स्कूटरपेक्षा जास्त आहेत. किमतीतील हे अंतर कमी करण्यासाठी EV कंपन्यांना किंमती कमी कराव्या लागतील किंवा आकर्षक ऑफर्स द्याव्या लागतील.

कारच्या बाबतीतही हेच घडणार आहे. उदाहरणार्थ, Nexon (पेट्रोल) आणि Nexon EV यांच्या किमतीतील फरक आता आणखी वाढेल. त्यामुळे, जे ग्राहक इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत होते, ते पुन्हा इंधनावरील वाहनांकडे वळू शकतात,
केंद्र सरकारने ऑटोमोबाईल उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. नवीन GST अंतर्गत स्कूटर, मोटारसायकल आणि कारवरील कर कमी करण्यात आला आहे. हा बदल २२ सप्टेंबरपासून करण्यात लागू होईल, ज्यामध्ये दुचाकींवरील GST २८% वरून १८% पर्यंत कमी होईल. यामुळे होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि टीव्हीएस ज्युपिटर सारख्या लोकप्रिय स्कूटर स्वस्त होतील.



येथे Click करा 👉🏻  bhandiyojna.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.